Advertisement
Advertisements

पुणे विमानतळावर प्रवाशांना पायपीट करावीच लागणार, नक्की काय आहे धोरण?

पुणे विमानतळावर प्रवाशांना आता अधिक चालावे लागणार आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभाग (BCAS) आणि हवाई दलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव PMPML (Pune Mahanagar Parivahan Mahamandal) बस थेट विमानतळाच्या आत जाऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांना 300 ते 400 मीटर अंतर पायपीट करावी लागणार आहे.Pune International Airport

Advertisements

Pune Airport Metro Connectivity Problem

पुणे मेट्रो (Pune Metro) सध्या रामवाडीपर्यंतच सेवा देते, त्यामुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत जाण्यासाठी PMPML ची Feeder Bus Service वापरावी लागते. मात्र, ही बस सेवा थेट टर्मिनलपर्यंत न जाता Aeromall या ठिकाणी थांबते, जिथून पुढे चालत जावे लागते.Pune International Airport

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

PMPML Bus Stop Issue at Pune Airport

PMP प्रशासनाने विमानतळ प्रशासनाला विनंती केली होती की, बस थोडे आतपर्यंत येऊ द्यावी, पण तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी यावर कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी, मोठ्या बॅग घेऊन चालणे प्रवाशांसाठी मोठा त्रासदायक ठरत आहे.Pune International Airport

Advertisements

Why Pune Airport Bus Can’t Go Inside?

BCAS च्या नियमांनुसार कोणत्याही विमानतळावर 100 मीटरच्या आत खासगी आणि प्रवासी वाहतूक सेवा देऊ शकत नाहीत. यामुळे PMPML बससाठी एरोमॉलजवळील बहुउद्देशीय वाहनतळच अंतिम थांबा म्हणून निश्चित करण्यात आला आहे.Pune International Airport

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

Airport Shuttle & Golf Cart Service at Pune Airport

यावर उपाय म्हणून प्रवाशांसाठी Free Electric Bus, Golf Cart आणि Escalator Services उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण, अनेक प्रवासी याबद्दल अनभिज्ञ असल्याने बस सेवेकडे दुर्लक्ष करत आहेत.Pune International Airport

Advertisements

Passenger Inconvenience at Pune Airport

  • मेट्रो थेट विमानतळावर नसल्याने PMPML Feeder Bus रिकाम्या राहतात.
  • मोठ्या बॅग घेऊन 300-400 मीटर चालणे त्रासदायक आहे.
  • प्रवाशांच्या मागणीनुसार बस थोडे आतपर्यंत येण्याची गरज आहे.

What Next for Pune Airport Transport?

सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांना एरोमॉलपर्यंतच बससेवा मिळेल. पुढे Escalator, Golf Cart किंवा चालत जावे लागेल. PMPML आणि विमानतळ प्रशासन यावर तोडगा काढण्याच्या चर्चा करत आहेत.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

तुमचा अनुभव काय? पुणे विमानतळावर प्रवास करताना तुम्हाला ही समस्या जाणवली आहे का? कमेंटमध्ये सांगा!

Pune International Airport

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment