Advertisement
Advertisements

पिंपरी: बेकरी व्यवसायात नुकसान, दागिने चोरी करून भरपाईचा प्रयत्न !

पिंपरी – Bakery Business Loss भरून काढण्यासाठी महिलांच्या गळ्यातील Gold Chain Snatching करणाऱ्या दोन Thieves Arrested in Wakad पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून तब्बल ₹3.6 Lakh Gold Jewellery Seized करण्यात आले आहे.

Advertisements

UP Based Thieves Arrested in Pimpri-Chinchwad
हिफाजत अली इनाम अली अन्सारी (वय २४) आणि समीर फिरोज अन्सारी (वय २०, रा. Pimple Gurav) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे Bijnor, Uttar Pradesh येथील रहिवासी आहेत.

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

CCTV Footage Analysis Helped in Arrest
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या माहितीनुसार, 29 January Snatching Incident मध्ये आरोपींनी दुचाकीवरून येत दोन महिलांच्या गळ्यातील 4 Tola Gold Mangalsutra हिसकावून नेले. पोलिसांनी 80+ CCTV Footage Analysis करून आरोपींचा शोध घेतला. त्यानुसार Pimple Gurav Area मध्ये त्यांचा ठावठिकाणा सापडला.

Advertisements

Trap Set & Robbers Nabbed
8 February Crime Investigation दरम्यान, पोलिसांना Vishal Nagar Road येथे संशयित दुचाकी सापडल्याची माहिती मिळाली. तत्काळ Crime Branch Action घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातील ₹3.6 Lakh Worth Stolen Gold Recovered करण्यात आले.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

Gold Theft Plan for Share Market Investment
हिफाजत अली अन्सारी याला Bakery Business Loss झाल्याने त्याने 20 Tola Gold Theft Target ठेवले होते. चोरी केलेल्या पैशातून तो Share Market Trading Investment करणार होता. सोने चोरीसाठी आरोपी Pimpri, Chinchwad, Baner, Bhosari Crime Area मध्ये फिरत होते.

Advertisements

Wakad Police Successful in Preventing More Thefts
वाकड पोलिसांच्या या तडाखेबंद कारवाईमुळे आणखी अनेक महिलांचे Gold Jewellery Snatching होण्यापासून वाचले आहे. Pimpri Chinchwad Police Crime Branch यांचा हा एक मोठा यशस्वी तपास मानला जात आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

News Title: Pimpri: Attempt to compensate for losses in bakery business by stealing jewelry!

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment