पुणे – पुणे मेट्रो (Pune Metro) प्रवाशांसाठी खास सुविधा घेऊन आली आहे! आता मेट्रो स्थानकांवरून E-Bike Rental सेवा मिळणार आहे. QR Code Scan करून सहज Electric Bike भाड्याने घेता येणार आहे. सुरुवातीला PCMC, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंद नगर आणि वनाझ या 10 मेट्रो स्टेशन वर ही सुविधा सुरू होणार आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीला अजून दीड-दोन महिने लागतील.
Switch E-Ride बरोबर करार
TS Switch E-Ride या कंपनीसोबत पुणे मेट्रोने करार केला आहे. त्यांच्या Switch E-Ride ब्रँडच्या 50 E-Bike उपलब्ध असतील. प्रवाशांना Mobile App किंवा QR Code च्या मदतीने बाईक भाड्याने घेता येईल. प्रवासानंतर प्रवाशांनी Docking Station मध्ये बाइक पार्क करावी लागेल.
ई-बाईकचे खास फीचर्स
✅ Speed – 25 km/hr
✅ Capacity – 2 प्रवासी (150 kg पर्यंत)
✅ Battery – Plug-in आणि Swapping Models साठी सुसंगत
✅ Range – एका चार्जमध्ये 80 km
✅ Battery Swap – फक्त 5 मिनिटांत
✅ SOS Button – मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध
✅ Live Tracking आणि Geo-Fencing
✅ Mobile App वरून Start/Stop
ई-बाईक भाडे दर
💰 1 मिनिट – ₹1.50
💰 1 तास – ₹55
💰 2 तास – ₹110
💰 3 तास – ₹165
💰 4 तास – ₹200
💰 6 तास – ₹305
💰 24 तास – ₹450
KYC प्रक्रिया अनिवार्य
ई-बाईक वापरण्यासाठी प्रवाशांना KYC Process पूर्ण करावी लागेल. तसेच Mobile App वरून बुकिंग करावी लागेल. लवकरच Pune Metro App मध्येही E-Bike Rental ची लिंक दिसणार आहे.
म्हणजे आता Pune Metro + E-Bike वापरून प्रवास आणखी सोपा आणि सोयीस्कर होणार आहे! 🚴♂️💨
E-Bike facility in Pune Metro! Scan the QR Code and rent an e-bike