Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होत असताना, फेब्रुवारी महिन्यात मोठा बदल होणार आहे. या महिन्यात सुमारे 2 लाख महिलांना योजनेचा हफ्ता मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana Latest Update:
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यभर Ladki Bahin Yojana Eligibility Verification सुरू आहे. या छाननी प्रक्रियेमध्ये अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. परिणामी, फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही.
मुख्य मुद्दे:
✅ 2 कोटींहून अधिक महिला लाभार्थी असलेल्या या योजनेतून 2 लाख महिला बाहेर पडणार
✅ Eligibility Verification Process अंतर्गत छाननीनंतर अनेक महिलांना अपात्र घोषित केले
✅ Election Impact on Ladki Bahin Yojana – निवडणुकीनंतर अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढली
Ladki Bahin Yojana Eligibility Process:
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. मात्र, आता लाभार्थ्यांची Eligibility Criteria काटेकोरपणे तपासली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या Verification Process नंतर 2 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे.
लाडकी बहीण योजनेचे फायदे कोणाला मिळत आहेत?
▶ 83% लाभार्थी विवाहित महिला
▶ 11.8% लाभार्थी अविवाहित महिला
▶ 4.7% विधवा महिला
▶ घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांची संख्या कमी
वयोगटानुसार लाभार्थी:
📌 30-39 वयोगट – 29%
📌 21-29 वयोगट – 25.5%
📌 40-49 वयोगट – 23.6%
📌 50-65 वयोगट – 22%
योजनेवरील परिणाम:
Ladki Bahin Yojana Eligibility Verification Process सुरूच राहणार असून आणखी महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे मार्च महिन्यातही लाभार्थींच्या संख्येत घट होऊ शकते.
👉 तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात का? तुमचा हफ्ता थांबला आहे का? त्वरित तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा आणि अधिकृत वेबसाइटवर अपडेट मिळवत राहा!