Advertisement
Advertisements

पुण्यात पुढील १० दिवस उन्हाच्या तडाख्याची शक्यता ! weather in pune 10 days

पुणे : (weather in pune 10 days) सध्या पुण्यात तापमानाचा पारा हळूहळू वाढताना दिसत आहे. येत्या १० दिवसांत उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Advertisements

सध्या रात्रीचे तापमान तुलनेने सुखद असले तरी दिवसा उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पुढील काही दिवस संपूर्ण आकाश स्वच्छ राहणार असून पाऊस पडण्याची शक्यता नाही. १४ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंतचे तापमान ३४°C ते ३७°C पर्यंत राहणार आहे.(weather in pune 10 days)

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

तापमान वाढ (weather in pune 10 days) :
▪ १४ फेब्रुवारी – ३४°C
▪ १५ ते १८ फेब्रुवारी – ३५°C ते ३६°C
▪ १९ ते २६ फेब्रुवारी – ३६°C
▪ २७ फेब्रुवारी – ३७°C

Advertisements

हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवस पुण्यात सूर्यप्रकाश प्रखर राहणार असून, २० फेब्रुवारीपासून थोडेसे ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. २६ फेब्रुवारीला काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, तर उर्वरित दिवसांत हवामान कोरडेच राहणार आहे. (weather in pune 10 days)

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाण्याचे टाळावे आणि पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याची पातळी राखावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisements

News Title: weather in pune 10 days Chance of scorching heat in Pune for the next 10 days!

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment